समानार्थी

या इंग्रजी शब्दांना बरोब्बर मराठी प्रतिशब्द सुचतात का तुम्हाला? साधारण बरोबर शब्द वापरतो आपण, म्हणजे situation ला परिस्थिती, पण तो अगदी चपखल नाही. सुचले तर जरूर इथे लिहा.
paradigm
Proactive
Determinist
Situation / circumstances
to focus