lock, stock and barrel चा अनुवाद साधारण `गाशा गुंडाळून' किंवा `बाड बिस्तरा घेऊन ' असा केला जातो. हा lock stock आणि barrel म्हणजे
दुकानदाराकडचे शेवटचे समान असावे असे आपल्याला वाटते. पण या वाक्प्रचाराचा संदर्भ अगदीच वेगळा आहे. जुन्या काळाच्या चापाच्या बंदुकीचे हे lock , stock आणि barrel हे भाग होते, हे सर्व घेऊन जाणे म्हणजे lock, stock and barrel सहित जाणे!