या पानावर तुम्ही वाचाल आमचे अनुवादाचे नवीन प्रकल्प. कोणत्या नवीन पुस्तकांचे अनुवाद येऊ घातले आहेत, कोण करत आहे, इत्यादी.
तुम्ही सुचवू शकाल चांगली पुस्तके, लेख ज्यांचे अनुवाद तुम्हाला वाचायला आवडतील.
आतापर्यंत मी केलेले अनुवाद:
आतापर्यंत मी केलेले अनुवाद:
greyson - बाळमासा - मेहता पब्लिशिंग हाउस
Stay Hungry Stay Foolish - स्टे हंग्री स्टे फूलीश - अमेय प्रकाशन
Out of Iran - इराण मधून सुटका - मेहता पब्लिशिंग हाउस
Man Interrupted - मेहता पब्लिशिंग हाउस
7 Habits of Highly Effective People - अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी - मंजुल पब्लिशिंग हाउस
प्रसिद्धीच्या मार्गावर असलेले अनुवाद
10 - 10 - 10 - १० -१० -१० - मेहता पब्लिशिंग हाउस
Deaf Heaven - बधिर स्वर्ग - मेहता पब्लिशिंग हाउस
Evolution of TaTa Brand - मेहता पब्लिशिंग हाउस
People Skills for 21st Century - मंजुल पब्लिशिंग हाउस
Panacea मार्फत सुरु असलेले अनुवाद प्रकल्प
See You at The Top - Zig Ziglar - यशो शिखरावर भेटूया - सायली गोडसे - मंजुल पब्लिशिंग हाउस
Change Your Thinking Change Your Life - Brian Tracy - विचार बदला, तुमचे जीवन बदला - सायली गोडसे - मंजुल पब्लिशिंग हाउस
It Only Takes a Minute to Change Your Life - Willie Jolley - क्षण एक पुरे जीवन बदलायाला - शोभना शिकनीस - मंजुल पब्लिशिंग हाउस
Rich Dad Poor Dad - Robert Kiyosaki - रिच DAD पुअर DAD - अभिजित थिटे - मंजुल पब्लिशिंग हाउस
Body Language at Workplace - Allen and Barbara Pease - कार्यालयीन देहबोली - रेवती पैठणकर - मंजुल पब्लिशिंग हाउस